Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday 30 May 2016

भारतीय क्षेपणास्त्रे :

बराक 8 - भारत-इस्त्रायलच्या संयुक्त विध्यमाने, 70किमी क्षमता, जमिनीवरून हवेत मारा.

 निर्भय - 1000 किमी पल्ला, डिआरडिओ तर्फे विकसित.

 पिनाका अग्निबाण प्रणाली 6 - अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40किमी पल्ला.

 आकाश - एकामागोमाग एक तीन क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता, हवाई दलात तैनात. (जमिनीवरून हवेत मारा करणारे)

 अस्त्र-सुखोई 30 - विमानांवर तैनात, स्वदेशी बनावटीचे, पल्ला 60 किलोमीटर (हवेतून हवेत मारा करणारे.)

 पृथ्वी संरक्षण प्रणाली - हवामानाच्या थरांबाहेर 120किलोमीटरवर शत्रूच्या क्षेपस्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता. (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे)

 ब्राम्होस - पल्ला 300 किमी, गती 2.8 माक, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अण्वस्त्रवहन क्षमता.

 त्रिशूल - जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राविरोधी क्षेपणास्त्र.

 नाग - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र.

 सूर्या - आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र.

 सागरिका - पाण्याखालून मारा करणारे क्षेपणास्त्र. पाणबुडीवरून जमिनीवर मारा करणारे.

 शौर्य - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.

 धनुष - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.