Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, 17 March 2016

पुस्तकांची यादी

सहाय्यक पूर्व परीक्षा




1. ११ वी १२ वी (सर्व विषय) विज्ञान साठी
७ वी ते १0 वी
2. आधुनिक भारताचा इतिहास - जयसिंगराव
पवार
3. समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर
4. महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी
5. पंचायतराज-व्ही . बि. पाटील के सागर
6. भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
7. भारतीय अर्थव्यवस्था- ज्ञानेश्वर मगर
रत्नाई प्रकाशन
8. विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
9. सामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे
10. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ
राणे
11. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
12. चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र
टाइम्स,  युनिक बुलेटीन ,चाणक्य मंडल
मासिक, योजना, लोकराज्य,इंटरनेट
13. गाईड- एकनाथ पाटील / के. सागर

सहाय्यक मुख्य परीक्षा

पेपर १
मराठी-
1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
3. अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
4. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक
पुस्तके
इंग्रजी-
1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
2. Wren and Martin English
Grammar
3. अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
पेपर -2
1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि
बेल्हेकर
2. आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव
पवार
3. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
4. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ
राणे
5. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
6. आपली संसद - सुभाष कश्यप
7. आपले संविधान - शुभाश कश्यप
8. माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
9. संगणक व माहिती तंत्रज्ञान - सेल्फ हेल्प
प्रकाशन
10. महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी.
पाटील
11. पंचायतराज-व्ही . बि. पाटील के सागर
12. भारतीय राज्यघटना आणि प्रशासन - डी .

डी . बास