महाराष्ट्राची मानचिन्हे :
महाराष्ट्राची राजधानी - मुंबई उपराजधानी - नागपूर राज्य फळ - आंबा राज्य फूल - मोठा बोंडारा किंवा तामन राज्य पक्षी - हारावत राज्य प्राणी - शेकरू राज्य भाषा - मराठी