फळे व व्यापारी पिकांकरीता प्रसिद्ध राज्ये :
फळे राज्ये
चहा :- आसाम (प्रथम), पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तामीळनाडू
कॉफी :- कर्नाटक (प्रथम), केरळ
कापूस :- गुजरात (प्रथम),
पंजाब, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान
ताग :- पश्चिम बंगाल (प्रथम), आसाम, त्रिपुरा, बिहार, ओरिसा
तंबाखू :- तेलंगणा (प्रथम), तामीळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र
ऊस :- उत्तरप्रदेश (प्रथम), महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा
रबर :- केरळ (प्रथम), तामिळनाडू