Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday, 6 April 2016

राज्यसेवा पूर्व सराव प्रश्नसंच :

1. खालील शृंखलेतील पुढील पद कोणते?
 2 2 3 2 3 4 2 3 4 5 2 3 45 6 2 34 56 7 23 4 56 7 ?

 2 5 7 8

उत्तर :  8

2. एक घडयाळ एक तासाला 20 सेकंद मागे पडते. शनिवारी सकाळी 6 वाजता घडयाळ बरोबर लावले होते. सोमवारी दुपारी 12 वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखविली जाईल?

 12.18 11.20 11.42 12.36

उत्तर : 11.42

3. सप्टेंबर 2011 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला कोणत्या भारतीय नेत्याने संबोधित केले?

 सोनिया गांधी मीरा कुमार मनमोहन सिंग प्रणव मुखर्जी

उत्तर : मनमोहन सिंग

4. 'फोटोग्राफर ऑफ द इयर' 2011 पुरस्कार कोणाला प्राप्त झाला?

 शंकरराव बोरकर बैजू पाटील हेमंती कुलकर्णी सुभाष देशमुख

उत्तर : बैजू पाटील

5. आशिया खंडात आपल्या देशातील सर्वात श्रीमंत स्त्री कोण?

 चंदा कोचर किरण मुजुमदार एकता कपूर सावित्री जिंदाल

उत्तर : सावित्री जिंदाल

6. 5 डिसेंबर 2011 रोजी दिग्गज चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे वयाच्या कोणत्या वर्षी लंडन येथे निधन झाले?

 90 88 98 87

उत्तर : 88

7. देशातील विविध बँकांनी RBI कडून उसनवार घेतलेल्या रकमेवर RBI जे व्याज आकारते त्याला काय म्हणतात?

 प्रत्यक्ष व्याज दर रेपो रेट रिझर्व्ह रेपो रेट अप्रत्यक्ष व्याज दर

उत्तर : रेपो रेट

8. भारत सरकारने मध्यंतरी कोणत्या संकेत स्थळाला बंदी घातली?

 सविताभाभी.कॉम हिंदू.कॉम अनिताभाभी.कॉम सायबर.कॉम

उत्तर : सविताभाभी.कॉम

9. भारताचे सर्वात दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणते?

 निर्भय अग्नी II अग्नी V शौर्य

उत्तर : अग्नी V

10. सार्वजनिक उपक्रमांच्या अंकेक्षणाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही?

 सरकारी विभागाचे अंकेक्षण सरकारी वैधानिक महामंडळाचे अंकेक्षण सहकारी संस्थाचे अंकेक्षण सरकारी प्रमंडळाचे अंकेक्षण

उत्तर : सहकारी संस्थाचे अंकेक्षण

11. भारत सरकारच्या शेतकी किंमत आयोगाचे (Agricultural Prices Commission) प्रमुख उद्दिष्टे कोणते आहे?

 समतोल किंमत रचना समन्वित किंमत रचना वरील पर्याय क्रं. 1 व 2 वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर : वरील पर्याय क्रं. 1 व 2

12. खालीलपैकी कोणत्या धोरणाला 'सप्तरंगी क्रांति' असे संबोधले जाते?

 लोकसंख्या धोरण नव औध्योगिक धोरण नव कृषी धोरण नव बँक धोरण

उत्तर : नव कृषी धोरण

13. अंकेक्षण व मूल्यांकनाची समस्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे?

 खाजगी क्षेत्रातील उद्योग सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग संयुक्त क्षेत्र तृतीय क्षेत्र

उत्तर : सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग

14. भारतीय चलन फुगवट्याच्या संदर्भात खालील घटकांचा विचार करा.

 वाढत्या प्रबंधित किंमती तेलाच्या वाढत्या किंमती वाढत्या लोकसंख्येचा भार अप्रत्यक्ष करांमधील वाढ

उत्तर : वाढत्या लोकसंख्येचा भार

15. चलन फुगवटयास कारणीभूत असलेल्या वरीलपैकी कुठल्या घटकांना प्रशासन जबाबदार आहे?

 2 व 3 1,2 आणि 3 1 आणि 4 वरील सर्व

उत्तर : 1,2 आणि 3

16. 6 पेक्षा कमी उतार असणार्‍या जमिनीकरिता कोणत्या प्रकारचे बांध अधिक योग्य असतात?

 ढाळीचे बांध समतल बांध बंदिस्त बांध जैविक बांध

उत्तर : बंदिस्त बांध

17. ज्वारीचा कोणता वान लाहयासाठी शिफारशीत आहे?

 फुले रेवती फुले उत्तरा फुले पंचमी फुले वसुधा

उत्तर : फुले उत्तरा

18. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती क्षेत्रावरील जमिनी विविध कारणामुळे खराब झालेल्या आहेत?

 108 दशलक्ष हेक्टर 158 दशलक्ष हेक्टर 188 दशलक्ष हेक्टर 218 दशलक्ष हेक्टर

उत्तर : 108 दशलक्ष हेक्टर

19. खालीलपैकी कोणती व्यक्ती आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीच्या जवाहरलाल नेहरू पुरस्काराची मानकरी नाही?

 बराक ओबामा हौसी मुबारक अंजेला मार्केल रोबर्ट गॉब्रीयल मुगाबे

उत्तर : हौसी मुबारक

20. TRIPS व TRIMS संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत?

 WTO IBRD IMF ADB

उत्तर : WTO