विविध खेळ व खेळाडूंची संख्या :
क्रिकेट - 11 खेळाडू
फुटबॉल - 11 खेळाडू
बास्केटबॉल - 5 खेळाडू
बेसबॉल - 9 खेळाडू
हॉकी - 11 खेळाडू
पोलो - 4 खेळाडू
रग्बी फुटबॉल - 15 खेळाडू
व्हॉलीबॉल - 6 खेळाडू
वॉटर पोलो - 7 खेळाडू