घटनेनुसार विविध पदासाठी पात्रता वय :
पद पात्रता वय(वर्षामध्ये)
राष्ट्रपती 35
उपराष्ट्रपती 35
पंतप्रधान 25
लोकसभा सदस्य 25
लोकसभा सभापती 25
राज्यसभा सदस्य 30
राज्यसभा सभापती 35
राज्यपाल 35
मुख्यमंत्री 25
विधानसभा सदस्य 25
विधानसभा अध्यक्ष 25
विधानसभा सदस्य 30
विधान परिषद अध्यक्ष 30