महाराष्ट्रातील ज्योतिर्लिँगे !!!
- घृष्णेश्वर - वेरूळ, औरंगाबाद
- परळी वैज्यनाथ - परळी, बीड
- औँढा नागनाथ - औँढा, हिँगोली
- भीमाशंकर - पुणे
- ञ्यंबकेश्वर – नाशिक
जगातील सर्वात लांब !!
- सर्वात लांब नदी - नाईल (इजिप्त) ६६७० किमी
- सर्वात लांब नदी - लँम्बर्ट (अंटार्क्टिका) ४०२ किमी
- सर्वात लांब कालवा - सएज कालवा (इजिप्त) १६२ किमी
- रेल्वेचा सर्वात लांब बोगदा - सैकन रेल्वे बोगदा जपान.
- सर्वात लांब भिँत - चीनची भिँत (२२४० मी)
विवीध क्रांती-
- हरितक्रांती - अन्नधान्य उत्पादनात वाढ
- धवलक्रांती - दुध उत्पादनात वाढ
- श्वेतक्रांती - रेशीम उत्पादनात वाढ
- लालक्रांती - शेळी, मेँढी उत्पादनात वाढ
- नीलक्रांती - मत्स्योत्पादनात वाढ
- पीतक्रांती - तेलबिया उत्पादनात वाढ
- ईक्रांती - इलेक्ट्राँनिक माध्यमांचा वापर
- तपकिरी क्रांती - कोकोच्या उत्पादनात वाढ
जगातील सर्वात लांब !!
- सर्वात लांब नदी - नाईल (इजिप्त) ६६७० किमी
- सर्वात लांब नदी - लँम्बर्ट (अंटार्क्टिका) ४०२ किमी
- सर्वात लांब कालवा - सएज कालवा (इजिप्त) १६२ किमी
- रेल्वेचा सर्वात लांब बोगदा - सैकन रेल्वे बोगदा जपान.
- सर्वात लांब भिँत - चीनची भिँत (२२४० मी)
भारतातील काही अभयारण्ये-
- पेरियार अभयारण्य (हत्ती) - इद्दुकी (केरळ)
- गीरचे अभयारण्य (सिँह) - जुनागड (गुजरात)
- चंद्रप्रभा अभयारण्य - वाराणसी (उ. प्रदेश)
- जालपाडा अभयारण्य - जलपैगुडी (प. बंगाल)
- राधानगरी अभयारण्य (गवे) - कोल्हापूर (महाराष्ट्र)
- मेळघाट अभयारण्य (वाघ) - अमरावती (महा.)
- देऊळगाव - रेहेकुरी अभयारण्य (काळवीट)
- सुंदरबन अभयारण्य (वाघ) - नगर (महा.)
- मानस अभयारण्य (वाघ) - बारपेटा (आसाम)
- इंद्रावती अभयारण्य (वाघ) - बस्तर (छत्तीसगढ)
भारतातील सात आश्चर्ये !!!
- ताजमहाल - आग्रा
- गोलघुमट - विजापूर
- वेरूळ लेणी - वेरूळ, औरंगाबाद
- मीनाक्षी मंदिर - मदुराई
- कुतुबमिनार - दिल्ली
- गोमटेश्वरचा पुतळा - श्रवणबेळगोळ
- जयस्तंभ – चित्तोडगड
जिल्हे व त्यांची टोपणनावे-
- मुंबई - भारताचे प्रवेशव्दार
- नगर - साखर कारखन्यांचा जिल्हा
- अमरावती - दमयंतीचा जिल्हा
- औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी
- कोल्हापूर - कुस्तीगीरांचा जिल्हा
- गडचिरोली - जंगलांचा जिल्हा
- गोँदिया - तलावांचा जिल्हा
- चंद्रपूर - गोँड राजांचा जिल्हा
- जळगाव - केळींचा जिल्हा
- नागपूर - संञ्यांचा जिल्हा
थोडक्यात महत्त्वाचे !!!
- जिल्हा विभाजन प्रथम रत्नागिरी जिल्ह्याचे झाले.
- कोकणाच्या सखल भागास खलाटी म्हणतात.
- सह्याद्री पर्वतरांगेत क्रमांक दोनचे शिखर साल्हेर आहे.
- कोकणातील नद्या पश्चिम वाहिनी आहेत.
- तानसा, विहार व वैतरणा तलाव मुंबई शहराला पाणीपुरवठा करतात.
तुम्हाला माहित आहे का?
- भारतातील पहिली ताग गिरणी कोलकाता येथे आहे.
- Water and Land management Institute (WALMI) हि संशोधन संस्था औरंगाबाद येथे आहे.
- राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI) ही वैद्यकीय संशोधन संस्था पुणे येथे आहे.
- शिवाजी विद्यापीठाची स्थापना १९६३ साली झाली.
- भारतातील आंध्रप्रदेश राज्य भाषिक तत्त्वावर सर्वप्रथम अस्तित्वात आले.
दिल्ली येथील समाधीस्थळे-
- राजघाट - म. गांधी
- शांतिवन - पंडित नेहरू
- शक्तीस्थळ - इंदिरा गांधी
- विजयघाट - लालबहादूर शास्ञी
- वीरभूमी - राजीव गांधी
- किसानघाट - चरणसीँग
- समतास्थळ – जगजीवनराम
शोध-संशोधक-देश
- फाऊंटन पेन - एल. इ. वाँटरमन
- सुक्ष्मदर्शक - झेड जाँन्सन - हाँलड
- छपाई मशिन - जाँन गुटेनबर्ग - जर्मनी
- यंञ माग - कार्ट राईट - इंग्लंड
- पाणबुडी - डेव्हिड - बुशनेल - अमेरिका
- शिवणयंञ - एलियास हो - संयुक्त संस्थाने
- थर्मामीटर - गँलिलिओ - इटली
- ट्रान्झिस्टर - डब्लू. शँकले - अमेरिका
- टाइपरायटर - सी. सोल्स - संयुक्त संस्थाने
- टि. व्ही. - जे. एल. बेअर्ड - इंग्लंड
उपकरण - ते काय मोजते?
- अल्टिमीटर - उंचीतील फरक
- अँमीटर - विद्युत प्रवाहाची शक्ती
- अँनेमोमीटर - वाऱ्यारची दिशा व वेग
- बँरोमीटर - हवेचा दाब
- कँलरीमीटर - उष्णतेचे प्रमाण
- क्लिनीकल थर्मोमीटर - शरिराचे तापमान मोजण्यासाठी
- हायग्रो मीटर - वातावरणातील सापेक्ष आर्द्रता
- लँक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता
- मायक्रोमीटर - सुक्ष्म अंतरे वा कोन मोजणे
- मायक्रोस्कोप - सुक्ष्म पदार्थ मोठे करून दाखविणे
प्रमुख नद्या व लांबी-
- ब्रम्हपुञा - २९०० किमी
- सिँधू - २९०० किमी
- गंगा - २५९० किमी
- गोदावरी - १४५० किमी
- यमुना - १३७६ किमी
- नर्मदा - १२९० किमी
- कृष्णा - १२९० किमी
- घाघरा - १०८० किमी
- सतलज - १०५० किमी
- महानदी - ८९० किमी
भारतातील समाजसुधारक व कार्यकाल-
- स्वामी विवेकानंद - १८६३ ते १९०२
- म. फुले - १८२७ ते १८९०
- महर्षी विठ्ठल शिंदे - १८७३ ते १९४४
- महर्षी धोंडो केशव कर्वे- १८५८ ते १९६२
- डाँ. बाबासाहेब आंबेडकर - १८९१ ते १९५६
- राजर्षी शाहू महाराज - १८७४ ते १९२२
- पंडिता रमाबाई - १८५८ ते १९२२
- साविञबाई फुले - १८३१ ते १८९७
भारतातील सर्वाधिक-
- उष्ण हवेचे ठिकाण - गंगानगर, राजस्थान
- पाऊस - मावसिनराम, मेघालय
- साक्षरता - केरळ
- लोकसंख्या - उ. प्रदेश
- लोकसंख्येची घनता - प. बंगाल
- मोठा रस्ता - ग्रँड ट्रंक रोड
- स्ञियांचे प्रमाण - केरळ
- शहरीकरण - महाराष्ट्र
- थंड हवेचे ठिकाण - गुलमर्ग, काश्मिर
- लांब बोगदा - करबुडे, रत्नागिरी
भारतातील पहिले व्यक्ती-
- पंतप्रधान - प. नेहरू
- राष्ट्रपती - राजेँद्र प्रसाद
- अवकाशवीर - राकेश शर्मा
- नोबेल पुरस्कार विजेते - रविंद्रनाथ टागोर
- भुदल सेनापती - जनरल करिअप्पा
- फिल्ड मार्शल - जनरल मानकेशा
- वैमानिक - जे. आर. डी. टाटा
- एव्हरेस्ट गिर्यारोहक - तेनसिंग नोर्के
गोड्या पाण्याची सरोवरे-
- वुलर (सर्वात मोठे) - काश्मिर
- दाल - काश्मिर
- कोलेरू - आंध्रप्रदेश
खाऱ्या् पाण्याची सरोवरे-
- सांभर (सर्वाधिक क्षारता) - राजस्थान
- चिल्का - ओरिसा
- बेँबनाड (कायल) - केरळ
- पुलीकत - आंध्रप्रदेश