Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday, 21 March 2016

बेरीज प्रश्नसंच :

1. 3192 + ? + 2112 = 6514

 1310 1210 1410 1030

उत्तर : 1210

2. 315 + 4.15 + 415 = ?

 734.15 1130 73.415 634.5

उत्तर : 734.15

3. 0.15 + 3.14 = ?

 64.3 6.43 346.9 34.69

उत्तर : 34.69

4. 409 + 40.9 = ?

 122.7 1227 453.99 45.399

उत्तर : 453.99

5. 212 + 111 + 333 = ?

 565 656 556 456

उत्तर : 656

6. 73144 + 3215 + ? = 80742

 3413 5413 4383 4413

उत्तर : 4383

7. 79821 या संख्येतील 8 व 1 यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती?

 9 18 801 810

उत्तर : 801

8. 96435 या संख्येतील 6 व 3 यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती?

 9 6300 6030 603

उत्तर : 6030

9. रूपा व काजल यांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे. काजल रूपापेक्षा 15 वर्षानी लहान आहे. तर रुपाचे वय किती?

 35 15 20 40

उत्तर : 35

10. A व B यांच्या जवळील एकत्रीत रकम 450 रुपये आहे. त्यांच्या कडील पैशाचा अनुपात अनुक्रमे 7:8 आहे तर B कडील रकम किती?

 240 210 260 250

उत्तर : 240

11. रामकडील रकम गुरुकडील रकमेच्या चौपट आहे. त्यांच्याकडे एकत्रीत 40 रुपये आहेत. तर गुरुकडे किती रकम आहे?

 12 32 10 8

उत्तर : 8

12. लता 5 दिवसात 500 रुपये खर्च करते. तिचा प्रत्येक दिवशीची खर्च आधीच्या दिवसापेक्षा 10 रु. ने अधिक असतो तर तिचा दुसर्‍या दिवशीच्या खर्च किती?

 80 100 90 120

उत्तर : 90

13. एका कार्यक्रमात 16 पाहुने हजर होती. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाली?

 120 90 80 100

उत्तर : 120

14. एका कार्यक्रमात 28 हस्तांदोलने झाली तर त्या कार्यक्रमात एकूण किती पाहुणे हजर होती?

 10 5 7 8

उत्तर : 8

15. अल्का व सरिता यांचे वजनाची बेरीज 64 kg. आहे. अल्काचे वजन सरिताच्या वजनाच्या तिप्पट आहे तर सरिताचे वजन किती?

 22 48 16 20       

उत्तर : 16

16. 4391 या संख्येतील 4 व 1 यांच्या स्थानिक किंमती ची बेरीज किती?

 4001 401 5 4010

उत्तर : 4001

17. अस्मिताचे वय मनीषाचे वयाच्या दुप्पट आहे. त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्ष आहे. तर मनीषाचे वय किती?

 22 11 20 13

उत्तर : 11

18. राधाचे वय गौरीच्या वयापेक्षा 3 वर्षाने अधिक आहे. त्यांच्या वयाची बेरीज 37 वर्ष आहे. तर राधाचे वय किती?

 20 10 27 17

उत्तर : 20

19. मयूरकडे काही मोर व हरणे आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 48 आहे. त्यांच्या पायांची संख्या 142 आहेत - तर मयूरकडे हरणे व मोर किती आहे?

 23,25 25,23 27,21 21,27

उत्तर : 23,25

20. सचिन व अमोल यांच्या वयाची बेरीज 41 वर्ष आहे. अमोलचे वय सचिनच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 ने अधिक आहे. तर सचिन व अमोल यांच्या वयातील अंतर किती?

 13 वर्ष 14 वर्ष 15 वर्ष 16 वर्ष

उत्तर : 15 वर्ष