वजाबाकी प्रश्नसंच :
1. सदा आणि हरी यांच्या वजनातील अंतर 18 kg आहे. त्यांच्या वजनाचा अनुपात अनुक्रमे 5:2 आहे तर हरीचे वजन किती?
6 kg 18 kg 30 kg 12 kg
उत्तर : 12 kg
2. जनार्धन आणि अशोक यांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे. त्यांच्या वयातील अंतर 15 वर्ष आहे. तर जनार्धनाचे वय किती?
20 35 25 सांगता येत नाही.
उत्तर : सांगता येत नाही.
3. विजय आणि अजय यांच्याकडील रकमेतील अंतर 320 रुपये आहे. अजयकडे 160 रुपये आहेत. तर विजयकडे किती रुपये आहेत?
480 160 420 320
उत्तर : 480
4. प्रिती, लव, मित यांच्याकडील सरासरी रकम 175 रुपये आहे. प्रित व लव यांच्याकडे एकूण 175 रुपये आहेत तर मितकडे एकूण किती रुपये आहेत?
0 350 175 300
उत्तर : 350
5. सुभम व महान एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. तेच काम एकटा सुभम 10 दिवसात पूर्ण करतो तर एकटा महान ते काम किती दिवसात पूर्ण करेल?
12 18 16 15
उत्तर : 15
6. एका संख्येचे 73% आणि 13% यातील अंतर 300 आहे तर ती संख्या कोणती?
150 500 400 600
उत्तर : 500
7. कमलाकरच्या वजनामध्ये 27 मिळविल्यास उत्तर 93 येते. तर त्याच्या वाजनातून 27 वजा करून उत्तर काय येईल?
66 54 93 39
उत्तर : 39
8. मनोजजवळ 2412 संत्री होते. त्याने 50 संत्री 40 पेट्यात संत्री भरून विकले. तर त्याच्या जवळ किती संत्री शिल्लक राहिले?
812 412 2322 2502
उत्तर : 412
9. शेषरावकडे 240 पक्षी आहेत. त्यापैकी 48 कबुतर व 52 पोपट आहेत. तर उरलेले पक्षी किती आहेत?
158 152 148 140
उत्तर : 140
10. मिथुनकडे 134 कबुतर होती त्याने 44 कबुतर विकले. त्याने जेवढे कबुतर विकले त्याच्या निमपट कबुतर उडाले तर त्याच्याकडे किती कबुतर शिल्लक आहेत?
90 68 58 98
उत्तर : 68
11. लताच्या टोपलीतील 540 आंब्यांपैकी 120 आंबे विकले. 57 आंबे खराब झाले. 24 आंबे विकताना अधिक गेले. तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक आहेत?
339 439 239 387
उत्तर : 339
12. एका गावात 2150 मतदार आहेत. 483 पुरुष व 277 महिलांनी मतदानात भाग घेतला नाही तर एकूण किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला?
1667 760 1290 1390
उत्तर : 1390
13. 7751-3549 = ?
4022 4202 3002 4222
उत्तर : 4202
14. 349-149-51 = ?
149 251 298 148
उत्तर : 149
15. 49x30 - 150 - 42 =?
1470 1362 1320 1278
उत्तर : 1278
16. 154 + 20 ÷ 4 - 47 =?
112 122 -3.5 -35
उत्तर : 112
17. 49132 - 1112 - 14915 =?
30105 31105 33105 32105
उत्तर : 33105
18. एक फुले विक्रेत्याच्या टोपलीत 2300 फुले होते. त्याने 24 फुलाचे 48 हर बनवून विकले तर त्याच्याकडे किती फुले शिल्लक आहेत?
1148 1048 2228 1228
उत्तर : 1148
19. देवाचे वय 35 वर्ष आहे. राखीला परिचय सांगताना त्याने स्वत:चे वय 7 वर्ष कमी सांगितले तर त्याने त्याचे वय काय सांगितले असावे?
28 42 30 27
उत्तर : 28
20. एका संख्येला 10 ने गुणल्यानंतर 480 उत्तर येते तर त्या संख्येमधून 10 वजा केले तर उत्तर काय येईल?
28 460 470 38
उत्तर : 38