व्यक्ती विशेष माहिती प्रश्नसंच भाग 2 :
1. 'साहित्य अकादमी' ची स्थापना केव्हा झाली?
1954 1950 1920 1934
उत्तर : 1954
2. नोबेल पारितोषिक मिळविणारी पहिली भारतीय महिला?
इंदिरा गांधी मदर तेरेसा किरण बेदी अरुणा असफअली
उत्तर : मदर तेरेसा
3. मुंबई पुणे सुपर हायवे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता?
खंडाळा बोगदा भाटन बोगदा पाषाण बोगदा जवाहर बोगदा
उत्तर : खंडाळा बोगदा
4. महाराष्ट्रात सुरू करण्यात येणारी पर्यटन रेल्वे कोणत्या नावाने ओळखली जाते?
दि ओडिसी रेल्वे पॅलेस ऑन व्हिल दि. ओरींएंटल रेल्वे पर्यटन रेल्वे
उत्तर : दि ओडिसी रेल्वे
5. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे?
मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर
उत्तर : नागपूर
6. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोशिष मिळविणारे पहिले भारतीय कोण?
प्रा. यशपाल प्रा. अमर्त्य सेन डॉ. धनंजयराव गाडगीळ डॉ. सी.व्ही. रमण
उत्तर : प्रा. अमर्त्य सेन
7. भारतातील सर्वात मोठी गोल्ड रिफायनरी कोठी आहे?
शिरपूर (धुळे) मालेगांव (नाशिक) भडोच (गुजरात) अहमदनगर
उत्तर : शिरपूर (धुळे)
8. विश्व बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ति कोण?
दिवेद्र बरूआ अभिजीत कुंटे विश्वनाथ आनंद जयश्री खाडीलकर
उत्तर : दिवेद्र बरूआ
9. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?
अरविंद पनगारिया प्रणव मुखर्जी नरेंद्र मोदी अरुण जेटली
उत्तर : अरविंद पनगारिया
10. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ति कोण?
धिरूभाई अंबानी अझिम प्रेमाजी नारायणस्वामी मुकेश अंबाणी
उत्तर : मुकेश अंबाणी
11. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रचे कितवे मुख्यमंत्री आहेत?
पंधरावे सतरावे विसावे तेवीसावे
उत्तर : तेवीसावे
12. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण?
श्रीमती इंदिरा गांधी श्रीमती मेघावती सिरोमाओ भंडारनायके श्रीमती चंद्रिका कुमारतुंगा
उत्तर : सिरोमाओ भंडारनायके
13. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आमसभेत हिंदीमध्ये भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
पंडित नेहरू अटलबिहारी वाजपेयी राजीव गांधी श्रीमती इंदिरा गांधी
उत्तर : अटलबिहारी वाजपेयी
14. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत?
ललिता कुमारमंगलम विभा पार्थसारथी मोहिनी गिरी नजमा हेप्तुल्ला
उत्तर : ललिता कुमारमंगलम
15. नाविक दलातील सर्वोच्च पद कोणते?
जनरल अॅडमिरल व्हाईस अॅडमिरल रिअल अॅडमिरल
उत्तर : अॅडमिरल
16. आऊट हुक. ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
टेनिस बिलियर्ड्स क्रिकेट बॉक्सिंग
उत्तर : टेनिस
17. पाचुचे बेट म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते?
फीनलँड इटली ऑस्ट्रेलिया श्रीलंका
उत्तर : श्रीलंका
18. अंतराळात प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला कोण?
सौदामिनी देशमुख कल्पना चावला जुही चावला वंदना शिवा
उत्तर : कल्पना चावला
19. सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?
रघुराम राजन सी रंगराजन सी. वेकंटरमन राजा चेलय्या
उत्तर : रघुराम राजन
20. भारतीय हरितक्रांतिचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
सी सुब्रम्हण्यम पंडित जवाहरलाल नेहरु डॉ. एम.एस. स्वामीनाथन लाल बहादुर शास्त्री
उत्तर : डॉ. एम.एस. स्वामीनाथन