Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 19 March 2016

सामान्य विज्ञान प्रश्नसंच भाग 2 :

1.  मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती?

 32 33 40 15

उत्तर : 33

2. मानवी 'मज्जासंस्थेचा' अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?

 न्यूरॉलॉजी नफोललॉजी डी.एन.ए. यापैकी नाही

उत्तर : न्यूरॉलॉजी

3. जीवनसत्व 'क' कोणत्या फळात सर्वाधिक आढळते?

 आवळा गाजर केळी पेरु

उत्तर : आवळा

4. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?

 क अ ड ई

उत्तर : क

5. हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व आवश्यक असते?

 अ ब क ड

उत्तर : ड

6. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

 डॉ. हॅन्सन डॉ. रोनॉल्ड डॉ.बेरी डॉ. नेकेल्सन

उत्तर : डॉ. हॅन्सन

7. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला?

 1975 1974 1973 1972

उत्तर : 1974

8. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?

 पायोप्सी सर्जरी डेप्सोन यापैकी नाही

उत्तर : पायोप्सी

9. खालीलपैकी कोणते औषध 'क्षयरोगासाठी' वापरतात?

 स्ट्रेप्टोमायसिन पेनिसिलिन डेप्सोन ग्लोबुळिन

उत्तर : स्ट्रेप्टोमायसिन

10. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

 हाड डोळा पाय मज्जासंस्था

उत्तर : मज्जासंस्था

11. 'बीसीजी लस' ----- या रोगापासून बचाव करते?

 पोलिओ क्षयरोग रातअंधळेपणा कुष्ठरोग

उत्तर : क्षयरोग

12. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?

 विल्यम हार्वे डॉ. एडिसन ख्रिश्चन बर्नार्ड डेव्हिडसन

उत्तर : ख्रिश्चन बर्नार्ड

13. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 'हत्तीरोग संशोधन केंद्र' आहे?

 पुणे वर्धा नागपूर मुंबई

उत्तर : वर्धा

14. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले 'माफीन' कोणत्या झाडापासून मिळवितात?

 अफू गांजा उस खैर

उत्तर : अफू

15. खालीलपैकी कोणता रोग 'गरोदर स्त्रीला' घातक ठरू शकतो?

 क्षयरोग देवी पोलिओ कावीळ

उत्तर : कावीळ

16. रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?

 क्षयरोग मलेरिया नारू मोतीबिंदु

उत्तर : मलेरिया

17. मानवी 'त्वचा' शी संबंधित असलेला रोग कोणता?

 खरूज एक्झिमा वरील दोन्ही यापैकी नाही

उत्तर : वरील दोन्ही

18. 98 मी. उंचीच्या मनोर्‍यावरुन खाली फेकलेला एक चेंडू किती सेकंदामध्ये खाली पडेल?

 15 सें. 8 सें. 10 सें. 12 सें.

उत्तर : 10 सें.

19. समुद्रसपाठीवर पाण्याचा 'उल्कलन' बिंदु किती आहे?

 100° से. 120° से. 1000° से. 90° से.

उत्तर : 100° से.

20. एक ज्युल म्हणजे ----- कॅलरी ऊर्जा होय?

 4.2 कॅलरी 3.4 कॅलरी 2.4 कॅलरी 9.0 कॅलरी

उत्तर : 4.2 कॅलरी