Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 19 March 2016

भारतीय संविधान प्रश्नसंच भाग 2 :

1. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालविली गेली?

 16 17 18 19

उत्तर : 17

2. राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?

 महाभियोग पदच्युत अविश्वास ठराव निलंबन

उत्तर : महाभियोग

3. घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते?

 विधानसभा विधानपरिषद लोकसभा राज्यसभा

उत्तर : विधानसभा

4. मूलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येते?

 दिवाणी न्यायालय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय फौजदारी न्यायालय

उत्तर : सर्वोच्च न्यायालय

5. ----- ने अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यास सर्व मंत्रीपरिषदेला राजीनामा द्यावा लागतो?

 लोकसभा राज्यसभा संसद राष्ट्रपती

उत्तर : संसद

6. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?

 दिल्ली मद्रास कलकत्ता मुंबई

उत्तर : दिल्ली

7. बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात?

 अटकपूर्व जामीन रिट ऑफ मॅडमस हॅबीअस कॉर्पस प्रतीषेध

उत्तर : हॅबीअस कॉर्पस

8. परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणार्‍या देशांना ----- म्हटले जाते.

 सार्वभौम स्वावलंबी विकसनशील विकसित

उत्तर : सार्वभौम

9. उपराष्ट्रपती ----- पदसिद्ध सभापती असतात.

 लोकसभेचे न्यायमंडळाचे संसदेचे राज्यसभेचे

उत्तर : राज्यसभेचे

10. खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही?

 उपायुक्त नगर अभियंता आरोग्य अधिकारी उपमहापौर  

उत्तर : उपमहापौर  

11. कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो?

 मुंबई दिल्ली कोलकत्ता नागपूर

उत्तर : कोलकत्ता

12. निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो?

 सीमासुरक्षा दल भूदल नौदल वायुदल

उत्तर : सीमासुरक्षा दल

13. शरदने नुकतीच 13 वर्षे पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकारी प्राप्त होईल?

 3 वर्षे 8 वर्षे 5 वर्षे 6 वर्षे

उत्तर : 5 वर्षे

14. भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो?

 पंतप्रधान राष्ट्रपती केंद्रीय कायदेमंत्री संसद

उत्तर : राष्ट्रपती

15. राज्यपालाचे वेतन ----- एवढे आहे?

 1,10,000 1,25,000 1,00,000 यापैकी नाही

उत्तर : 1,10,000

16. राष्ट्रपती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

 सरन्यायाधीशाकडे उपराष्ट्रपती पंतप्रधान संसदेकडे

उत्तर : उपराष्ट्रपती

17. घटना परिषदेची पहिली बैठक केव्हा भरली होती?

 11 डिसेंबर 1946 29 ऑगस्ट 1947 10 जानेवारी 1947 9 डिसेंबर 1946

उत्तर : 9 डिसेंबर 1946

18. सध्या राज्य सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 97 48 66 यापैकी नाही

उत्तर : 66

19. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे.

 14 ते 18 31 ते 35 22 ते 24 31 ते 51

उत्तर : 14 ते 18

20. व्यक्तीस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?

 मार्गदर्शक तत्वे शिक्षण पैसा मूलभूत हक्क  

उत्तर : मूलभूत हक्क