Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 19 March 2016

1. भारत देशात एकूण किती राज्ये आहेत?

 27 28 29 30

उत्तर : 29

2. 'वाईट विचार' या अर्थाचा शब्द कोणता?

 स्वीकार विचार व्यभिचार विकार

उत्तर : विकार

3. खालीलपैकी भाववाचकनाम नसलेला शब्द कोणता?

 मोर्य शौर्य कौर्य धैर्य

उत्तर : मोर्य

4. 'जनक' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?

 जानकी जनकी जन्मभूमी जननी

उत्तर : जननी

5. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?

 खडे खेडे खोडी खेडा

उत्तर : खडे

6. काही बदल न करता मराठीत वापरल्या जाणार्‍या संस्कृत शब्दांना काय म्हणतात?

 उपसर्गघटित तत्सम देशी परभाषिक

उत्तर : तत्सम

7. 'गरीब' हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील आहे?

 देशी हिन्दी अरबी तदभव

उत्तर : अरबी

8. 'अमृताहून होड नाम तुझे देवा!' या पंक्तीतील अलंकार ओळखा?

 अतिशयोक्ती चेतना गुणोक्ती रूपक व्यतीरेक

उत्तर : व्यतीरेक

9. 'ते एवढेसे पोर हरणासारखे चपळ होते' या वाक्यातील अलंकार ओळखा?

 उपमा रूपक स्वभावोकी अतिशयोक्ती

उत्तर : उपमा

10. माशासारखे डोळे असलेले -----

 मृगनयना मिनाक्षी सुलोचना नयना

उत्तर : मिनाक्षी

11. समानार्थी शब्द निवडा. सोने

 काष्ट स्वप्न हेम गोल्डन

उत्तर : हेम

12. खालीलपैकी कोणते समीकरण चुकीचे आहे?

 0+0=0   0-0=0 0x0=0 0/0=0

उत्तर : 0/0=0

13. 1/2+1/3+1/4+1/5=?

 1/14 77/60 1/10 1/52

उत्तर : 77/60

14. एका पत्यांच्या सेटमधील कोणताही पत्ता काढल्यास तो 10 चा असणेची संभाव्यता किती आहे?

 1/13 4/14 77/60 4/120

उत्तर : 1/13

15. 9802387 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

 799920 799913 899920 0

उत्तर : 799920

16. 3/7 मध्ये किती वेळा 3/7 मिळवावेत म्हणजे बेरीज 3 येईल?

 5 4 6 7

उत्तर : 6

17. 6/11 म्हणजे किती?

 6.11 0.611 0.611 0.54

उत्तर : 0.54

18. 7,10 व 3 यांचा लसावि व मसावि यांच्यात किती अंतर आहे?

 140 210 209 20

उत्तर : 209

19. हरिबाने एक शेळी खरेदी करून विकली असता त्यास 3/5 नफा झाला तर शेकडा नफा किती झाला?

 20% 30% 60% 50%

उत्तर : 60%

20. सात क्रमवार सम संख्याची सरासरी 42 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

 40 36 32 38

उत्तर : 36