Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 19 March 2016

इतिहास प्रश्नसंच भाग 2 :

1. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले?

 तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई शिवाजी महाराज नानासाहेब पेशवे

उत्तर : तात्या टोपे

2. महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानत होते?

 महादेव गोविंद रानडे लिओ टॉलस्टॉय दादाभाई नौरोजी गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले

3. कोणती युवती क्रांतीकारी युवती होती?

 सरोजिनी नायडू प्रितीलता वडडेदार इंदिरा गांधी राणी लक्ष्मीबाई

उत्तर : प्रितीलता वडडेदार

4. संस्थानाचे विलीनिकरण कोणी केले?

 पंडित नेहरू विनोबा भावे साने गुरुजी सरदार पटेल

उत्तर : सरदार पटेल

5. पुणे करार महात्मा गांधी व ----- यांच्यात झाला होता?

 डॉ. आंबेडकर लॉर्ड आयर्विन बॅ. जिना पंडित नेहरू

उत्तर : डॉ. आंबेडकर

6. 'अभिनव भारत' या संघटनेची स्थापना कोणी केली?

 स्वा.सावरकर बटूकेश्वर दत्त रासबिहारी घोष भुपेंद्रनाथ दत्त

उत्तर : स्वा.सावरकर

7. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली?

 सुभाषचंद्र बोस रासबिहारी बोस कॅ. भोसले कर्नल धिल्लन

उत्तर : रासबिहारी बोस

8. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला?

 लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेटिंग लॉर्ड मेयो

उत्तर : लॉर्ड डलहौसी

9. भारतात तार आणि सुधारीत टपालसेवा कोणी सुरू केली?

 लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेटिंग लॉर्ड रिपन लॉर्ड मेयो

उत्तर : लॉर्ड डलहौसी

10. वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला?

 1 एप्रिल 1878 मार्च 1905 मार्च 1978 एप्रिल 1994

उत्तर : 1 एप्रिल 1878

11. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण?

 लॉर्ड रिपन लॉर्ड मॅकॉले लॉर्ड मेयो लॉर्ड विलीग्टन

उत्तर : लॉर्ड रिपन

12. भारतातील पहिला रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता?

 मुंबई ते ठाणे मुंबई ते दिल्ली कल्याण ते ठाणे मुंबई ते पुणे

उत्तर : मुंबई ते ठाणे

13. 1857 च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण?

 मंगल पांडे तात्या टोपे कूंवरसिंह राणा कर्नल आयरे कूट

उत्तर : कूंवरसिंह राणा

14. जालियनवाला बाग कोठे आहे?

 पटियाळा दिल्ली अमृतसर अलाहाबाद

उत्तर : अमृतसर

15. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?

 सर सय्यद अहमद खान मौलाना अली महंमद आगाखान महात्मा गांधी

उत्तर : महात्मा गांधी

16. त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?

 नेताजी सुभाषचंद्र बोस जवाहरलाल नेहरू मोतीलाल नेहरू मौलाना आझाद

उत्तर : नेताजी सुभाषचंद्र बोस

17. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली?

 नबाब सलीमुल्ला आगाखान बॅ. महंमद जीना मौलाना आझाद

उत्तर : नबाब सलीमुल्ला

18. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले?

 सेनापती बापट बी.सी.दत्त मोहन रानडे पं. जवाहरलाल नेहरू

उत्तर : बी.सी.दत्त

19. 1857 चे स्वातंत्र्यसमर व मॅझिनीचे लेखक कोण?

 स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर सच्छिंद्रनाथ सन्याल नानासाहेब पेशवे तात्या टोपे

उत्तर : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

20. 'बंदीजीवन' कोणी लिहिले?

 सच्छिंद्रनाथ सन्याल बंकिमचंद्र चटर्जी व्योमेशचंद्र बॅनर्जी महात्मा गांधी

उत्तर : सच्छिंद्रनाथ सन्याल