संकीर्ण माहिती प्रश्नसंच भाग 2 :
1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
सन 1945 सन 1946 सन 1950 सन 1947
उत्तर : सन 1945
2. आशियाई विकास बँकेचे कार्यालय कोठे आहे?
बँकॉक मनिला सिंगापुर टोकिओ
उत्तर : मनिला
3. खालीलपैकी कोणती संस्था आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास करण्यास आर्थिक मदत करते?
जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आशियाई विकास बँक जागतिक व्यापर संघटना
उत्तर : जागतिक व्यापर संघटना
4. यूरोपियन आर्थिक समुदायाचे मुख्यालय कोठे आहे?
लंडन अथेन्स ब्रुसेल्स स्टॉकहोम
उत्तर : ब्रुसेल्स
5. सध्या योरोपियन आर्थिक समुदायाचे किती देश सदस्य आहेत?
11 13 15 17
उत्तर : 15
6. महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार ----- दिवस शिवाजी महाराजांची जयंती दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
16 एप्रिल 7 एप्रिल 19 फेब्रुवारी 10 मार्च
उत्तर : 19 फेब्रुवारी
7. नाफ्ता या व्यापारी संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होतो?
अमेरिका कॅनडा मेक्झिको यापैकी सर्व
उत्तर : यापैकी सर्व
8. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
18 नोव्हेंबर 27 फेब्रुवारी 31 जुलै 11 जुलै
उत्तर : 11 जुलै
9. जागतिक आरोग्य दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
15 जानेवारी 8 मार्च 7 एप्रिल 5 जून
उत्तर : 7 एप्रिल
10. राष्ट्रकुल स्पर्धा किती वर्षांनंतर भरविल्या जातात?
दोन तीन चार पाच
उत्तर : चार
11. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात भरविण्यात आल्या होत्या?
भारत जपान इराण चीन
उत्तर : भारत
12. विजय दिवस म्हणून कोणत्या युद्धाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो?
बांगला देश पाकिस्तान चीन कारगील
उत्तर : कारगील
13. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेशी स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
1900 1919 1945 1948
उत्तर : 1919
14. संयुक्त राष्ट्र संघटनेशी संबंधित असलेली सर्वात प्राचीन संघटना कोणती?
आंतरराष्ट्रीय टपाल सेवा आंतरराष्ट्रीय शेती व अन्न संघटना आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना
उत्तर : आंतरराष्ट्रीय श्रम संघटना
15. कॉमनवेल्थ संघटनेतील सदस्य राष्ट्राच्या प्रमुखांची बैठक दर ----- वर्षांनंतर बोलाविण्यात येते.
एक दोन तीन चार
उत्तर : दोन
16. राष्ट्रकुल संघटनेचे कायम स्वरूपी अध्यक्ष कोण असतात?
इंग्लंडची रानी इंग्लंडचे पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष यापैकी नाही
उत्तर : इंग्लंडचे पंतप्रधान
17. संयुक्त राष्ट्र संघटनेचे किती देश सदस्य आहेत?
190 193 199 200
उत्तर : 193
18. आशियानचे कार्यालय कोठे आहे?
बँकॉक जकार्ता मनिला कौलांलमपूर
उत्तर : जकार्ता
19. भारत खालीलपैकी कोणत्या संघटनेचा सदस्य नाही?
नाम संयुक्त राष्ट्र संघटना आशियन कॉमनवेल्थ
उत्तर : आशियन
20. इंटरपोलचे कार्यालय कोठे आहे?
जिनेव्हा पॅरिस लियोन्स न्यूयॉर्क
उत्तर : पॅरिस