Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 19 March 2016

भूगोल प्रश्नसंच भाग 1 :

1. अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला ----- म्हणतात.

 आकाशगंगा दीर्घिका तेजोमेघ तारकामंडल

उत्तर : आकाशगंगा

2. अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस ----- म्हणतात.

 भांगाची भरती उधानाची भरती ध्रुवीय भरती विषुववृत्तीय भरती

उत्तर : उधानाची भरती

3. रिश्टर हे ----- तीव्रता मोजण्याचे एकक आहे.

 भूपट्ट निर्मिती ज्वालामुखी भूकंप मंद हालचाली

उत्तर : भूकंप

4. ----- पासून अॅल्युमिनियम मिळवले जाते.

 तांबे बॉक्साइट लोखंड मॅगनीज

उत्तर : मॅगनीज

5. ----- हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे.

 हिराकुंड जायकवाडी भाक्रा नांगल तुंगभद्रा

उत्तर : भाक्रा नांगल

6. काथ ----- या वृक्षापासून बनवितात.

 साल देवदार हलदू खैर

उत्तर : खैर

7. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर ----- आहे.

 कळसूबाई धुपगड महेंद्रगीरी अनैमुडी

उत्तर : धुपगड

8. मॅग्रुव्ह वनस्पतीचे मूळ स्थान ----- देशात आहे.

 भारत नेपाळ चीन म्यानमार

उत्तर : भारत

9. ----- हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे.

 व्हेनिस नेपल्स मिलान तुरीन

उत्तर : व्हेनिस

10. ----- हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

 श्रीलंका आयर्लंड ग्रीनलंड ऑस्ट्रेलिया

उत्तर : ग्रीनलंड

11. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात ----- पर्वत आहे.

 हिमालय अंडीज आल्पस रॉकी

उत्तर : अंडीज

12. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील ----- क्रमांकाचा देश आहे.

 पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या

उत्तर : सातव्या

13. अंदमान निकोबर बेटाची राजधानी ----- आहे.

 पोर्टब्लेयर कंवरती दिल्ली सिल्वासा

उत्तर : कंवरती

14. इंदिरा गांधी कालवा ----- राज्याच्या वायव्य भागात आहे.

 गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश

उत्तर : राजस्थान

15. गुरुशिखर हे ----- पर्वतातील उंच शिखर आहे.

 विंध्य सातपुडा अरवली हिमालय

उत्तर : अरवली

16. कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर ----- राज्यात आहे.

 ओडिसा केरळ कर्नाटक आंध्रप्रदेश

उत्तर : कर्नाटक

17. भारतीय पठारावरील ----- पश्चिम वाहिनी नदी आहे.

 नर्मदा कृष्णा गोदावरी कावेरी

उत्तर : नर्मदा

18. सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते?

 मीटर रिश्टर फॅदम फूट

उत्तर : फॅदम

19. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश ----- नावाने ओळखला जातो.

 पंपाज डाऊन्स प्रेअरी व्हेल्ड

उत्तर : डाऊन्स

20. ----- हा जागृत ज्वालामुखी आहे.

 व्हेसूव्हियस किलीमांजारो काटमाई फुजियामा

उत्तर : फुजियामा