इतिहास प्रश्नसंच भाग 1 :
1. वसईचा तह कोणात झाला?
टिपू सुलतान - इंग्रज दूसरा बाजीराव पेशवे - इंग्रज रघुनाथ पेशवे - इंग्रज पेशवे - पोर्तुगीज
उत्तर : दूसरा बाजीराव पेशवे - इंग्रज
2. पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते?
आत्माराव तर्खडकर रा.गो. भांडारकर गो.ग.आगरकर न्यायमूर्ती म.गो. रानडे
उत्तर : गो.ग.आगरकर
3. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले?
पीट्स इंडिया 1935 चा कायदा रेग्युलेटिंग अॅक्ट रौलेक्ट अॅक्ट
उत्तर : रौलेक्ट अॅक्ट
4. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण?
सर वॉरन हेस्टिंग लॉर्ड विल्यम बेटींक लॉर्ड डलहौसी लॉर्ड क्लोईव्ह
उत्तर : लॉर्ड विल्यम बेटींक
5. सन 1848 ते 1856 या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली?
लॉर्ड लिटन लॉर्ड कर्झन लॉर्ड क्लाईव्ह लॉर्ड डलहौसी
उत्तर : लॉर्ड डलहौसी
6. ----- रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला?
29 मार्च 1857 26 मार्च 1857 28 डिसेंबर 1853 13 मार्च 1857
उत्तर : 29 मार्च 1857
7 ----- रोजी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण फलटणच बंड करून उठली?
8 मे 1857 9 मे 1857 10 मे 1857 11 मे 1857
उत्तर : 10 मे 1857
8. खालीलपैकी ----- येथे 1857 चा उठाव झाला नव्हता?
अलाहाबाद दिल्ली मद्रास अयोध्या
उत्तर : मद्रास
9. काँग्रेसचे 1936 चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?
फैजपूर आवडी मद्रास रामनगर
उत्तर : फैजपूर
10. चौरी-चौरा घटनेने ----- हे आंदोलन संपुष्टात आले?
रौलट विरोधी सत्याग्रह
छोडो भारत
असहकार
सविनय कायदेभंग
उत्तर : असहकार
11. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
व्योमेशचंद्र बॅनर्जी दादाभाई नौरोजी बद्रुद्दीन तैय्यबजी महात्मा गांधी
उत्तर : व्योमेशचंद्र बॅनर्जी
12. स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?
रिपन लिटन डफरीन कॉर्नवॉलिस
उत्तर : रिपन
13. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण?
लॉर्ड माऊंटबॅटन सी. राजगोपालचारी बॅरिस्टर जिना सरदार पटेल
उत्तर : लॉर्ड माऊंटबॅटन
14. खुदाई खिदमतगार चे संस्थापक कोण होते?
महात्मा गांधी मंहमद इक्बाल खान अब्दुल गफारखान मौलाना आझाद
उत्तर : खान अब्दुल गफारखान
15. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते?
मंगल पांडे लोकमान्य टिळक वीर सावरकर गो.कृ.गोखले
उत्तर : लोकमान्य टिळक
16. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?
रवींद्रनाथ टागोर लाला लजपतराय लाला हरदयाळ महात्मा गांधी
उत्तर : रवींद्रनाथ टागोर
17. सन 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते?
लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेंटिक लॉर्ड रिपन
उत्तर : लॉर्ड कॅनिंग
18. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणत्या इंग्रज अधिकार्याने पुढाकार घेतला?
लॉर्ड रिपन अॅलन ह्युम लॉर्ड डफरिन लॉर्ड कर्झन
उत्तर : अॅलन ह्युम
19. 1905 ची फाळणी कोणी अंमलात आणली?
लॉर्ड कर्झन लॉर्ड मिंटो लॉर्ड चेम्सफोर्ड पंचम जॉर्ज
उत्तर : लॉर्ड कर्झन
20. मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली?
1905 1906 1907 1908
उत्तर : 1906