Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 19 March 2016

सामान्य विज्ञान प्रश्नसंच भाग 1 :

1. वाटवरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?

 20 टक्के 21 टक्के 40 टक्के 96 टक्के

उत्तर : 21 टक्के

2. मानवी चेहर्‍यात हाडांची संख्या किती?

 15 13 12 14

उत्तर : 14

3. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो?

 प्लेग कॅन्सर मलेरिया मधुमेह

उत्तर : मलेरिया

4. मानवी शरीरात ----- मणके असतात.

 23 46 14 33

उत्तर : 33

5. वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे?

 चीन भारत अमेरिका पॅरिस

उत्तर : पॅरिस

6. भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला?

 C-DAC B-DAC C-CAC B-BAC

उत्तर : C-DAC

7. भारताची पहिली अनुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली?

 1950 1967 1946 1956

उत्तर : 1956

8. 1998 साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्पोटाच्या चाचण्या घेतल्या?

 पोखरण चेन्नई गाझियाबाद दिल्ली

उत्तर : पोखरण

9. न्यूटनचा दुसरा नियम ----- चे मापन देतो?

 संवेग बल त्वरण घडण

उत्तर : संवेग

10. मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?

 आरोग्य हवामानशास्त्र प्राणीशास्त्र मानसशास्त्र

उत्तर : हवामानशास्त्र

11. मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या सुमारे ----- एवढे असते?

 4 टक्के 9 टक्के 8 टक्के 12 टक्के

उत्तर : 9 टक्के

12. कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम 1863 साली प्रथम जीवणूंचा शोध लावला?

 अॅटनी व्हॅन लिवेनहॉक फ्लेमिंग लॅडस्टीनर कार्ल स्पेन

उत्तर : अॅटनी व्हॅन लिवेनहॉक

13. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

 मेलॅनिन इन्शुलिन यकृत कॅल्शियम

उत्तर : इन्शुलिन

14. मनुष्यप्राण्यात गुणसुत्राच्या किती जोड्या असतात?

 22 23 46 44

उत्तर : 23

15. मनुष्यास ----- डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?

 100 डेसिबल्स 200 डेसिबल्स 1000 डेसिबल्स 2000 डेसिबल्स

उत्तर : 100 डेसिबल्स

16. हाडांतील कॅल्सियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते?

 50 टक्के 60 टक्के 40 टक्के 80 टक्के

उत्तर : 60 टक्के

17. मानवी शरीरात स्नायू मांसपेशींच्या एकूण जोड्या किती?

 300 400 290 250

उत्तर : 250

18. मानवी मनगटांत असणारी हाडांची संख्या किती?

 आठ सात पाच नऊ

उत्तर : आठ

19. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

 यकृत हृदय लहान मेंदू पाय

उत्तर : लहान मेंदू

20. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?

 91 टक्के 81 टक्के 78 टक्के 12 टक्के

उत्तर : 91 टक्के