Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 19 March 2016

भारतीय संविधान प्रश्नसंच भाग 1 :

1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

 19 ते 22 31 ते 35 22 ते 24 31 ते 51

उत्तर : 19 ते 22

2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

 राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल

उत्तर : राष्ट्रपती

3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

 राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

उत्तर : सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?

 11 डिसेंबर 1946 29 ऑगस्ट 1947 10 जानेवारी 1947 9 डिसेंबर 1946

उत्तर : 11 डिसेंबर 1946

5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

 परिशिष्ट-1 परिशिष्ट-2 परिशिष्ट-3 परिशिष्ट-4

उत्तर : परिशिष्ट-3

6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 47 48 52 यापैकी नाही

उत्तर : 47

7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. आंबेडकर डॉ. राजेंद्रप्रसाद पंडित नेहरू लॉर्ड माऊंटबॅटन

उत्तर : डॉ. राजेंद्रप्रसाद

8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. राजेंद्रप्रसाद डॉ. आंबेडकर महात्मा गांधी पंडित नेहरू

उत्तर : डॉ. आंबेडकर

9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

 लोकसभा विधानसभा राज्यसभा विधानपरिषद

उत्तर : राज्यसभा

10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

 लोकसभा सदस्य मंत्रीमंडळ राज्यसभा सदस्य राष्ट्रपती

उत्तर :  लोकसभा सदस्य

11. लोकसभेची मुदत किती वर्ष असते?

 1.8 वर्षे 6 वर्षे 4 वर्षे 5 वर्षे

उत्तर : 5 वर्षे

12. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

 राष्ट्रपती सभापती उपराष्ट्रपती पंतप्रधान

उत्तर : उपराष्ट्रपती

13. खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?

 संरक्षण तार पोस्ट जमिनमहसूल

उत्तर : जमिनमहसूल

14. लहान मुलाला प्रथम नागरीकत्वाचे धडे ----- पासून मिळतात.

 कुटुंब शाळा दोन्हीही मंदिर

उत्तर : दोन्हीही

15. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?

 राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायधीश

उत्तर : राष्ट्रपती

16. भारतात कोणत्या प्रकारातील शासनप्रणाली आहे?

 लष्करी अध्यक्षीय हुकूमशाही संसदीय

उत्तर : संसदीय

17. राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?

 18 12 16 20

उत्तर : 12

18. राज्यघटनेमध्ये एकूण सूची किती?

 2 1 3 4

उत्तर : 3

19. योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

 राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान अर्थमंत्री

उत्तर : पंतप्रधान

20. राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किती वर्षे असतो?

 4 वर्षे 5 वर्षे 6 वर्षे कायमस्वरूपी

उत्तर : 6 वर्षे