सामान्य विज्ञान प्रश्नसंच भाग 1 :
1. वाटवरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?
20 टक्के 21 टक्के 40 टक्के 96 टक्के
उत्तर : 21 टक्के
2. मानवी चेहर्यात हाडांची संख्या किती?
15 13 12 14
उत्तर : 14
3. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो?
प्लेग कॅन्सर मलेरिया मधुमेह
उत्तर : मलेरिया
4. मानवी शरीरात ----- मणके असतात.
23 46 14 33
उत्तर : 33
5. वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे?
चीन भारत अमेरिका पॅरिस
उत्तर : पॅरिस
6. भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला?
C-DAC B-DAC C-CAC B-BAC
उत्तर : C-DAC
7. भारताची पहिली अनुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली?
1950 1967 1946 1956
उत्तर : 1956
8. 1998 साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्पोटाच्या चाचण्या घेतल्या?
पोखरण चेन्नई गाझियाबाद दिल्ली
उत्तर : पोखरण
9. न्यूटनचा दुसरा नियम ----- चे मापन देतो?
संवेग बल त्वरण घडण
उत्तर : संवेग
10. मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?
आरोग्य हवामानशास्त्र प्राणीशास्त्र मानसशास्त्र
उत्तर : हवामानशास्त्र
11. मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या सुमारे ----- एवढे असते?
4 टक्के 9 टक्के 8 टक्के 12 टक्के
उत्तर : 9 टक्के
12. कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम 1863 साली प्रथम जीवणूंचा शोध लावला?
अॅटनी व्हॅन लिवेनहॉक फ्लेमिंग लॅडस्टीनर कार्ल स्पेन
उत्तर : अॅटनी व्हॅन लिवेनहॉक
13. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?
मेलॅनिन इन्शुलिन यकृत कॅल्शियम
उत्तर : इन्शुलिन
14. मनुष्यप्राण्यात गुणसुत्राच्या किती जोड्या असतात?
22 23 46 44
उत्तर : 23
15. मनुष्यास ----- डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?
100 डेसिबल्स 200 डेसिबल्स 1000 डेसिबल्स 2000 डेसिबल्स
उत्तर : 100 डेसिबल्स
16. हाडांतील कॅल्सियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते?
50 टक्के 60 टक्के 40 टक्के 80 टक्के
उत्तर : 60 टक्के
17. मानवी शरीरात स्नायू मांसपेशींच्या एकूण जोड्या किती?
300 400 290 250
उत्तर : 250
18. मानवी मनगटांत असणारी हाडांची संख्या किती?
आठ सात पाच नऊ
उत्तर : आठ
19. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?
यकृत हृदय लहान मेंदू पाय
उत्तर : लहान मेंदू
20. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?
91 टक्के 81 टक्के 78 टक्के 12 टक्के
उत्तर : 91 टक्के