व्यक्ती विशेष माहिती प्रश्नसंच भाग 1
1. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या?
सुजाता मनोहर श्रीमती विजयालक्ष्मी पंडित सरोजिनी नायडू अरुणाआसफअली
उत्तर : श्रीमती विजयालक्ष्मी पंडित
2. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविले?
कोना प्रभाकर राव सादिक अली डॉ. शंकरदयाल शर्मा श्री. प्रकाश
उत्तर : श्री. प्रकाश
3. मुंबई प्रांतांचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
बाळ गंगाधर खेर मोरराजी देसाई नरीमन यशवंतराव चव्हाण
उत्तर : बाळ गंगाधर खेर
4. व्दिभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा पहिला मान कुणाला मिळाला?
मोरराजी देसाई यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण मारोतराव कंनमवार
उत्तर : यशवंतराव चव्हाण
5. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती कोण?
शरद पवार वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील
उत्तर : वसंतराव नाईक
6. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते?
नाशिकराव तिरपुडे रामराव आदिक गोपीनाथ मुंडे छगन भूजबळ
उत्तर : नाशिकराव तिरपुडे
7. मुंबई प्रांतिक विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण?
कुंदनलाल फिरौदिया सयाजी सिलम शरद दिघे ग.वा. मावळणकर
उत्तर : ग.वा. मावळणकर
8. स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते?
डॉ. राजेंद्रप्रसाद डॉ. राधाकृष्णन झाकीर हुसेन वराह व्यंकट गिरी
उत्तर : डॉ. राधाकृष्णन
9. सर्वाधिक काळ राष्ट्रपती पदवर राहिलेली व्यक्ति कोण होते?
डॉ. राजेंद्रप्रसाद डॉ. राधाकृष्णन वराह व्यंकट गिरी झाकीर हुसेन
उत्तर : डॉ. राधाकृष्णन
10. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?
श्रीमती इंदिरा गांधी विजयालक्ष्मी पंडित श्रीमती प्रतिभाताई पाटील अरुणाअसफअली
उत्तर : श्रीमती प्रतिभाताई पाटील
11. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेनाप्रमुख कोण?
जनरल मानेकशा जनरल करीअप्पा जनरल अरुणकुमार वैध जनरल रॉय बुचर
उत्तर : जनरल करीअप्पा
12. स्वतंत्र भारताचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?
लॉर्ड माऊंट बॅटन डॉ. राजेंद्रप्रसाद सी.राजगोपालाचारी पंडित नेहरू
उत्तर : सी.राजगोपालाचारी
13. एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय?
शेर्पा तेनसिंग फू. दोरजी शेर्पा रामसिंग संतोष यादव
उत्तर : शेर्पा तेनसिंग
14. इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला?
अनीता सुद आरती शहा आरती गुप्ता आरती पटेल
उत्तर : आरती शहा
15. 1984 साली सुवर्णमंदीरातील अतिरेकी बाहेर काढण्यासाठी राबविलेली मोहीम कोणती?
ऑपरेशन ब्ल्यु स्टार ऑपरेशन ककुन ऑपरेशन लष्कर ऑपरेशन स्टार
उत्तर : ऑपरेशन ब्ल्यु स्टार
16. 'प्रिन्स ऑफ वेन्स म्युझियम' कोठे आहे?
मुंबई ठाणे रायगढ नागपूर
उत्तर : मुंबई
17. 1928, साली पुणे जिल्ह्यातील भाटघर येथे 'वेळवंडी नदीवर' कोणते धरण बांधण्यात आले?
प्रिन्स ऑफ वेन्स निळवंडी लॉईड भाटघर
उत्तर : लॉईड
18. शिखांचे दहावे गुरु 'गुरु गोविंदसिंहजी' यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?
नांदेड रायगढ नागपूर अकोला
उत्तर : नांदेड
19. कोकणचे गांधी म्हणून कोणाला संबोधतात?
म. गांधी अप्पसाहेब पटवर्धन दादासाहेब गांधी तानाजी पटवर्धन
उत्तर : अप्पसाहेब पटवर्धन
20. 'लमाण' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
प्र.के. अत्रे श्रीराम लागू नामदेव ढसाळ चंदनशीव
उत्तर : श्रीराम लागू