संकीर्ण माहिती प्रश्नसंच भाग 1 :
1. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो?
मराठी साहित्य दिन मराठी राजभाषा दिन मराठी कविता दिन राज्यभाषा दिन
उत्तर : मराठी राजभाषा दिन
2. ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी ऐकण्याकरिता महाराष्ट्र शासनाने कोणत्या दिनाची सुरुवात केली?
जनता दरबार दिन प्रशासकिय दिन लोकशाही दिन शासन तक्रार दिन
उत्तर : लोकशाही दिन
3. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
20 मे 11 मे 13 मे 18 मे
उत्तर : 11 मे
4. संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय कोठे आहे?
न्यूयॉर्क वॉशिंग्टन जिनिव्हा रोम
उत्तर : न्यूयॉर्क
5. जागतिक अन्न संघटनेचे कार्यालय कोठे आहे?
न्यूयॉर्क वॉशिंग्टन जिनिव्हा रोम
उत्तर : रोम
6. सार्कचे मुख्यालय कोठे आहे?
दिल्ली ढाक्का इस्लामाबाद काठमांडू
उत्तर : काठमांडू
7. सार्कची स्थापना केव्हा करण्यात आली?
1982 1983 1984 1985
उत्तर : 1982
8. अॅमनेस्टी इंटरनॅशनल ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करते?
पर्यावरण संरक्षण जागतिक शांतता मानवी हक्क अर्थसाहाय्य
उत्तर : मानवी हक्क
9. जागतिक मानवी हक्क दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
10 डिसेंबर 5 जून 11 जानेवारी 1 डिसेंबर
उत्तर : 10 डिसेंबर
10. संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193 वा सदस्य देश कोणता?
युगोस्लाव्हीया कौरू तुव्हालू दक्षिण सुदान
उत्तर : दक्षिण सुदान
11. जगभर पर्यावरणाचा संदेश पोहोचविणारी संघटना कोणती?
युनायटेड नेशन अॅम्नेस्टी इंटरनॅशनल ग्रीनपीस वर्ल्ड वाईड फंड
उत्तर : ग्रीनपीस
12. जी 7 या प्रगतशील राष्ट्रांच्या गटात नव्यानेच सामील झालेला देश कोणता?
जर्मनी रशिया इटली जर्मनी
उत्तर : रशिया
13. राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेचे कार्यालय कोठे आहे?
अहमदाबाद थुंबा बंगलोर त्रिवेंद्रम
उत्तर : बंगलोर
14. नामची पहिली बैठक कोठे भरली होती?
जकार्ता बाडुंग बेलग्रेड दरबान
उत्तर : बेलग्रेड
15. नामची बैठक दर ----- वर्षांनंतर बोलाविण्यात येते?
दोन अडीच तीन चार
उत्तर : तीन
16. पहिले ऑलिंपिक सामने कोठे आयोजित करण्यात आले होते?
अथेन्स सेऊल शिकागो बिजाग
उत्तर : अथेन्स
17. राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
लंडन पॅरिस जिनेव्हा व्हिएन्ना
उत्तर : लंडन
18. जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो?
11 मे 15 मे 5 जून 27 जून
उत्तर : 5 जून
19. जागतिक अन्न संघटनेचे कार्यालय कोठे आहे?
लंडन जिनेव्हा वॉशिंग्टन यापैकी नाही
उत्तर : यापैकी नाही
20. गॅट या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली?
सन 1950 सन 1948 सन 1947 सन 1945
उत्तर : सन 1948